Wednesday, June 9, 2021

 हा लेख वेगळा विचार देणारा आणि इंटरेस्टिंग वाटला.



कार्बनडाय ऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणाचा समुद्राची पातळी, पाऊस, वादळे इ. परिणाम यावर वाचलं होतं. पण झाडे हवेतून कार्बनडायऑक्साईड शोषून घेतात, तर त्याचं हवेतील तुलनात्मक प्रमाण वाढलं तर झाडे त्याच्याशी कशी जुळवुन घेतात/ घेतील? तर झाडांची पाने जाड बनतील आणि त्याचे दुष्परिणाम आणखी वाईट असतील. हवा थंड ठेवणे, वाफ बाहेर सोडणे, कार्बन साठवून ठेवणे, साखर तयार करणे इ. झाडांमुळे होणार्‍या गोष्टींचा वेग मंदावेल आणि म्हणून सध्याची कार्बन मॉडेल ट्युन करावी लावतील असा रोख आहे अभ्यासाचा.
वाढत्या कार्बन डायॉक्साईडचा सगळ्याच निसर्गावर काय परिणाम होईल, निसर्ग तो परिणाम कसा ट्युन करेल हा विचार रोचक वाटला.

https://www.washington.edu/news/2018/10/01/thick-leaves-high-co2/


Monday, June 7, 2021


अननोन (Unknown) बघितला.

एक बायोकेमिस्ट डॉ. मार्टिन हॅरिस (लीअम नीसन) आणि त्याची बायको जर्मनीत बर्लिनला एका कॉन्फरन्ससाठी आलेत. या कॉन्फरन्स मध्ये डॉ. हॅरिसचा जर्मनीतील एक शास्त्रज्ञ मित्र एका अरब प्रिंसच्या आर्थिक पाठबळातून एक ग्राऊंड ब्रेकिंग रिसर्च पब्लिश करणार आहेत. डॉ. हॅरिसची बायको कॉन्फरन्स असलेल्या हॉटेलात चेक-इन करते पण हॉटेलच्या दारातुन सामान घेऊन शिरता शिरता डॉ. हॅरिसच्या आपण आपली ब्रिफकेस एअरपोर्टवर विसरल्याचे लक्षात येते, आणि म्हणून ते ताबडतोब दुसरी टॅक्सी करुन परत एअरपोर्टवर जायला निघतात. टॅक्सी ड्रायव्हरला पटकन पोहोचायचं आहे याचे जाणिव करुन देतात आणि एक अघटीत अपघात घडतो आणि टॅक्सी नदीत पडते. चार दिवसाच्या बेशुद्धीतुन जागे झाल्यावर थोड्या प्रयत्नाने आपण कोण आहोत हे डॉ. हॅरिसना आठवते, पण परत हॉटेल मध्ये गेल्यावर आपल्या जागी दुसराच डॉ. हॅरिस आलेला बघुन अचंबा, राग आणि काही तरी काळंबेरं असल्याचा संशय येतो. त्या दुसर्‍या व्यक्तीकडे सगळे पुरावे असतात, बायकोही ओळख दाखवत नाही.. आणि आपल्या आणि हॅरिसच्या मनात गोंधळ वाढत जातो.
या प्रकरणाचा छडा लावताना काय काय गोष्टी घडतात याचा श्वासरोखून अनुभव म्हणजे अननोन. शेवट अर्थातच संपूर्ण अतर्क्य आणि आपण कल्पिलेल्या शक्यतांच्या विपरीत घडतो. शेवटा पर्यंतचा प्रवास आणि प्रत्यक्ष शेवट दोन्ही उत्कंठावर्धक असल्याने दीड तास मजेत जातो.
मला आवडला चित्रपट.
नेटफ्लिक्सवर आहे.


द एलियनिस्ट



 'द एलियनिस्ट' बघतोय.

पिरिएड ड्रामा आहे. १८९० ला न्यूयॉर्क मध्ये घडतो. बेघर मुलांना कोणी सिरियल किलर मारतोय त्याला पकडायचं आहे. पण न्यूयॉर्क पुलिस डिपार्टमेंट प्रामाणिक तपास करण्याऐवजी धनाढ्य लोकांना पाठीशी घालण्यास जास्त उत्सुक आहेत. मग त्याकाळी मानसिक रुग्ण म्हटल्याजाणार्‍या समस्या ग्रस्त मुलांना ते त्यांच्या मेंदूच्या ठाशिव विचारांपासून दूर गेले आहेत म्हणून एलियन म्हणत, आणि त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांना एलियनिस्ट म्हणत... तर असा एक एलियनिस्ट (सायकायट्रिस्ट) डॉ. लॅस्लो आणि दोघांची टीम बनते आणि ते समांतर तपास चालू करतात. अशी ढोबळ थीम आहे.

त्या काळानुसार ऐतिहासिक व्यक्ती जसं नवीनच पुलिस कमिशनर म्हणून रुजू झालेला 'थिओडोर रूझवेल्ट' येतो, 'जे.पी. मॉर्गन' येतो. असे पिरिएड ड्रामा लंडनचे खूप बघितले आहेत. ते बघताना जो फील येतो, तसाच फील जुनं न्यूयॉर्क, रस्त्याच्या मधुन दौडत जाणार्‍या घोडागाड्या, बकाल वस्त्या, तेथिल माणसांची मुलांची अवस्था, मुख्यधारेपासून वेगळे असलेल्या मुलांची अवस्था बघुन येतो.





न्यूडिटी फार नाही, पण ग्राफिक कंटेंट आहे. मुलांबरोबर बघण्यायोग्य नाही. दहा भागांची मिनी सिरिज आहे. नेटफ्लिक्सवर आहे.

Thursday, April 29, 2021

रामप्रसाद की तेराहवी - चित्रपट

 



'रामप्रसाद की तेराहवी' बघितला. स्टारकास्ट बघुनच दमायला होईल अशी आहे. सुप्रिया पाठक, नासिर (गेस्ट), विक्रांत मेसी, कोंकणा (यात आणि त्या अजीब दास्तान मध्ये एकच व्यक्ती काय कमाल दिसू आणि काम करू शकतो!!!), विनय पाठक, मनोज पहावा आणि बरेच जण आहेत. रामप्रसाद (नासिर) संगीत शिक्षक आहे तो मरतो आणि म्हणून त्याची चार मुलं, दोन मुली त्यांची कुटुंबं, नातवंडं असा सगळा परिवार त्यांच्या लखनौच्या घरी अंत्यविधी आणि तेरावं करायला म्हणून (नाईलाजाने) एकत्र येतो. एकाच कुटुंबातील लोकं आहेत, पण खूप मोठ्या काळानंतर एकत्र येत आहेत. खलनायल असा कुणीच नाही. प्रत्येक नात्याला एक भूतकाळ आहे. त्यात कुणी नकळत कुणी परंपरेने दुखावलं गेलं आहे.

भूतकाळातील काही फुंकर न घातल्याने कधीच खपल्या न धरलेल्या जखमा कुणी मुद्दाम उघड्या करतं. मध्यमवर्गीय घरात काही कारण नसताना घातलेल्या मर्यादा, किवा कदाचित त्या ओलांडायची कुवत नसल्याने स्वतःवरच घातलेलं मर्यांदांचं कवच धारण करणारी लोकं त्या ओलांडलेल्या इतर नातेवाईकांकडे काहीश्या असुयेने तर काही सूप्त आकर्षणाने बघतात बोलतात. आपल्याकडे केवळ पूर्वी करत म्हणून आजही असणार्‍या काही निरर्थक परंपरा पाळत, काही मोडत, काही,डोळसपणे बघत तेरा दिवस जात रहातात. कुठेही कसलंही फार जोरकस भाष्य नाही, त्यादिवसात काही विनोदी घडलं तर जसं आपल्याला ही थोडं हसू फुटेलंच ते त्यांना ही फुटतं. सगळी हाडामाणसाची माणसं आहेत. तेरावं आटपतं आणि मुलं मुली आपापल्या घरी जातात. कदाचित.... हो कदाचित काही तरी बारिक दृष्टीकोनात बदल होऊन जातात. काही बहुतेक काहीच फरक न होता जातात. साधा सरळ चित्रपट आहे..
कदाचित म्हणूनच संपल्यावर आपल्याला फार काही 'ग्यान' न मिळाल्याने फार काही 'एनलायटन' वाटत नाही. पण थोडंस अंतर्मुख होऊन नकळत विचार चक्र चालू होतं. जे कदाचित दीर्घकाळ परिणाम करेल. काही मोठा ऐवज मिळाला असता तर तो तेवढ्यापुरता मिळून नंतर स्मरणातून निघुन गेला असता का?
चित्रपटात अनेक पात्र आहेत आणि प्रत्येक छोटी छोटी व्यक्तिरेखा तिचे कंगोरे अगदी ठाशशीपणे मनावर बिंबत जातात. सुरुवातीला कोण कुणाचं कोण असा थोडा गोंधळ उडतो, पण व्यक्तिरेखांची बांधणी फारच अफलातुन आहे.
काल बघितला तेव्हा ठीक वाटलेला, हे आत्ता लिहिताना आणखी आवडला Happy
(नेटफ्लिक्सवर आहे)

Thursday, May 19, 2011

Upgraded to Android 2.3.4 over the air

Upgraded my new Google Nexus S, to android 2.3.4 over the air, a very smooth process. The long awaited voice and video calls from gtalk is the main attractive feature. Just had a quick video call with my brother in India, very nice experience.
Google Nexus S

Along with battery life, sudden power cycles and simultaneous appearance of 3G and WiFi icons a serious security issue is also fixed in 2.3.4 release.

The ClientLogin authentication protocol implementation was not proper in version 2.3.3 and earlier. After a user submits valid credentials for Google Calendar, Contacts and possibly other accounts, the programming interface retrieves an authentication token that is sent in cleartext. Because the authToken can be used for up to 14 days in any subsequent requests on the service, attackers can exploit them to gain unauthorized access to accounts. I never expected such moronic mistake from google. Nevertheless I am on 2.3.4... :D

Labels: , , ,

Friday, March 4, 2011

Money+++

It's such a nice feel to see a big amount in your bank account, which used to be your salary account.... the first salary account. Today my account got credited with EPF money, the money that was deducted from my monthly salary for last 5 years.


Any establishment in India with employee strength of 20 or more is required to put amount in Employee Provident Fund (EPF) scheme. The contribution is at present 12% of basic salary as employee's share and matching contribution by the employer. This is a substantial amount for me, around 15% of my CTC, the major contributor for reducing my in-hand salary apart from Income tax. After every salary hike, I used to feel happy until receiving the pay stub, as most of the hike used to go in income tax, PF and other deductions. Now I have that 5 yrs investment back :) a nice feel.

Generally people say that, if you have got that money every month, you might have spent that somewhere else. I feel that, I am quiet systematic in investment and I am sure I would not have spent all the money, nonetheless its awesome feel to see my bank account today. The irony is, when I was working (I am still working :), but not using this account for salary) my bank account was never this rich.

Now looking for good investment options... iPad 2??? ;)

Friday, February 25, 2011

Running up the down escalator

Today while coming out of Du-College Metro, I started running up the down escalator. I was not gone crazy neither I wanted to draw people attention doing stunts. Then why I was doing that? Even after realizing that there is something wrong, I was persistent to go up at least for a couple of seconds.


Once I realized what was happening, I was laughing at my stupidity. For some unknown reason, today right side escalator was coming down and left one was going up, exactly the opposite way it operates on a normal day.

So am I turning into robot?.... No way!!!
Bot programmers are smart enough to consider these facts. :)

I really used to believe that STM (Société de transport de Montréal), Montreals public transport system is sane, and walking on escalator is no-brainer and left it to my muscle memory to figure out.